लघु पाठबंधारे सिंमेट बांध अज्ञान व्यक्तीने फोडला कारवाईची मागणी

0

सिल्लोड(  प्रतिनिधी विनोद हिंगमिरे)  सिल्लोड तालुक्यातील केळगाव कोळी वस्ती रस्त्यावर असलेले सिमेंट बांध गट.न.371 अज्ञात व्यक्तीने मध्यरात्री फोडला आहे शासन एकीकडे कोट्यावधी रुपये खर्च करुन पाणी आडवा पाणी जीरवा हा उपक्रम करतात तर दुसरीकडे सिंमेट बांध फोडले जात आहे याकडे कोणाचे लक्ष नसल्याने हे सिंमेट बांध फोडले जात आहे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे याकडे पाठबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत आहे,पाठबंधारे विभाग तथा लोकप्रतिनिधी तत्काळ लक्ष देण्याची गरज आहे विशेष म्हणजे स्थानिक लोकप्रतिनिधी तथा प्रशासनातील सर्व अधिकायांचे याकडे दुर्लक्ष करित आहे रात्री अज्ञात व्यक्तीने या सिंमेट बांध फोडल्यामुळे हजारो लीटर पाणी वाहुन गेले आहे परिसरामधील संपुर्ण जमीन ही खडकाळ असल्यामुळे या परीसरा मधील धरणामध्ये चांगल्या प्रकारे पाणी साठा शिल्लक राहत असतो या गावाला जवळपास पाच धरण असुन या धरणाकडे पाठबंधारे विभागाचे जास्त प्रमाणामध्ये दुर्लक्ष आहे चार ते पाच वर्षापूवी हा सिंमेट बांध बांधला गेला होता,अज्ञात व्यक्तीने हे सिंमेट बांध फोडले असून शासनाचे लाखो लीटर रुपयांचे नुकसान झाले आहे संबंधित विभागाने दखल घेऊन शोध घेऊन संबंधीतावर कारवाई करावी अशी मागणी येथील शेतकर्‍यांनी व नागरीकांनी केली आहे त्यांच्यामध्ये शासकीय मालमत्तेचे नुकसान झाले आहे सिंमेट बांधमध्ये पाणी साचत असल्याने शेतकर्‍यांना या पाण्याच्या फायदा होत होता पण अज्ञानाने सिंमेट बाध फोडल्याने शेतकर्‍यांना होणारा फायदा शेतकर्‍यांना होत नसून लाखो लीटर पाणी वाहून जात आहे,त्यामुळे यावर कोणाचीही वंचक राहिली नसल्यामुळे असे सदरील प्रकार घडत आहेत व केळगाव येथील ग्रामस्थांनी सांगितले कि दोन दिवसा पुर्वी कोनीतरी सदरील व्यक्तीचा तपास करुन त्या व्यक्ती वर गुन्हा दाखल करावा जेणेकरुन दुसर्‍या प्रकारे कोणीही असे प्रकार घडणार नाही,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here