मातृवंदना योजना सप्ताह समन्वयाने यशस्वी करणार- गिरिषा खोडके

0

नाशिक : राष्ट्रीय पोषण महिना सप्टेंबर २०२१ व प्रधानमंत्री मातृवंदना योजना सप्ताह समन्वयाने यशस्वी करणार👉गिरिषा खोडके अंगणवाडी सेविका सिडको नाशिक- सप्टेंबर महिन्यात राष्ट्रीय पोषण महिना व प्रधानमंत्री मातृवंदना योजना सप्ताह राबविला जात आहे..यात पात्र गरोदर महिलांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प (नागरी) नाशिक २ च्या अंगणवाडी सेविका गिरिषा खोडके, आरोग्य सेविका निर्मला शिंदे, आशा कार्यकर्ती भावना देवरे व मदतनिस सरला सांगळे या लाभार्थींना मार्गदर्शन करत आहेत..तर पोषण महिना यशस्वी करण्यासाठी नागरिकांना आरोग्य, स्वच्छता याबाबींचे महत्व पटवून दिले जात असतांना पोषणाचे वर्तनात बदल घडविणेसाठी संयुक्त गहभेटीद्वारे पालकांना मार्गदर्शन केले जात आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here