खाजगी कोविड हॉस्पिटल्स मध्ये नियमबाह्य अवास्तव बिल आले तर घाबरु नका “रुग्ण हक्क संघर्ष समितीला कळवा”

0

मुंबई – जगदीश का. काशिकर,कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७,खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांच्या डिस्चार्जच्या वेळी नियमबाहय अवास्तव बिल नातेवाईकांच्या हातात २/३/४ लाखांच्या आकड्यातलं मिळाले की, त्यांना काय करावे ? हा प्रश्न पडतो. मग कुणीतरी सल्ला देतं, रुग्ण हक्क संघर्ष समितीला कळवा म्हणून आणि मग रुग्ण हक्क संघर्ष समितीच्या टीमचं काम सुरु होतं. बिल घ्यायचं. त्या हाॅस्पिटलचा शासन नियुक्त नोडल अधिकारी व आॅडिटर शोधायचा. त्याच्याशी नियमात कायदेशीर बोलायचं. पीपीई कीट, X Ray, बेड चार्जेस असं तपशीलवार बोललं की, आॅडिटरही मग नियमावर येतात,आणि मग खाजगी दवाखाने साॅरी कत्तलखान्यांनी फुगवलेले बिलाचे आकडे भराभर खाली येतात. रुग्णांच्यां न्याय व हक्कासाठी कायम संघर्ष करणारी रुग्ण हक्क संघर्ष समिती हि लातुर शहरात हे काम सातत्याने करीत आहे.कुणाचेही बिल विनाकारण जास्तीचे आले तर रुग्ण हक्क संघर्ष समिती लातुर कडे या. समितीची टीम प्रॅक्टिकली काम करुन कोरोना रुग्णांच्या व इतर रुग्णांचा नातेवाईकांना दिलासा देणार व सनदशिर मार्गाने चर्चा करुन मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आणि मग नातेवाईकांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळतात आणि एकच शब्द येतो धन्यवाद मित्रा !! कोरोना काळात हॉस्पिटल्स बिलाबाबत धास्तावलेल्या अनेक कुटुंबांसाठी व इतर आजारातील बेकायदेशीररित्या होणारी रुग्ण लुटी बाबत रुग्ण हक्क संघर्ष समिती आधार बनली आहे. फक्त लातुर जिल्ह्यातील कोणालाही विनाकारण दिलेल्या वाढीव बिलाची अडचण आली तर समितीचे ॲड. निलेश करमुडी 9860682592, पुणे विभागासाठी ॲड. विजय पंडित 95799 37045, लातुरसाठी संजयकुमार सुरवसे 8600679407, जिल्हाध्यक्ष हनमंत गोत्राळ 9579182402 , महिला उपाध्यक्षा रेणुका बोरा 98605 60175, जिल्हा कार्याध्यक्ष विश्वासराव कुलकर्णी 98237 90015, महिला शहाराध्यक्ष आशाताई आयचित 7385000979, शहराध्यक्ष दिपक गंगणे 97650 65659, महिला कार्यकारीनी सदस्य पुजा निचळे 99219 00572, जिल्हा संघटक
संतोष सोनवणे, 96731 58719, अहमदपुर तलुकाध्यक्ष त्रिशरण वाघमारे 9766623955 , कायदे सल्लागार ॲड.अभय पाटील 98815 34004, ॲड.अजय पाटील 75885 47778, नरेंद्र बोरा 8668867488,यांचे क्रमांकावर संपर्क साधावा व ओरिजिनल बिलाचा फोटो पाठवा असे आवाहन केले आहे रुग्ण हक्क संघर्ष समितीने.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here