
मनमाड – महिला दिनाचे औचित्य साधून काही दिवसांपूर्वी मनमाड वर्कशॉप मध्ये एका महिला कर्मचाऱ्यांचा कामवर आसतांना अपघात झाला होता. आज जागतिक महिला दिनानिमित्त ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा तर्फे त्या महिलेच्या घरी जाऊन सत्कार करण्यात आला. कारखाना परिवारातर्फे आर्थिक मदत करण्यात आली.
यावेळी झोनल सचिव सतिश भाऊ केदारे, झोनल कार्यकारिणी सदस्य विजय भाऊ गेडाम, प्रविणभाऊ आहीरे, NRMU भिमराव सातदिवे, सुधाकर सुपेकर, CRMS चे हेमंत सांगळे वैभव कापडणे,रेल कामगार सेना चे एजाज शेख,कारखाना शाखा चे अति.सचिव रमेश पगारे, कारखाना शाखा चे वरिष्ठ उपाध्यक्ष संदिप पगारे, बहुजन युवक संघ चे अध्यक्ष रोहित भोसले,सागर साळवे, कल्याण धिवर, बहुजन युवक संघ चे सचिव नवनाथ जगताप, कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सुभाष जगताप, दिपक अस्वले, संदिप पगारे, राहुल शिंदे,निलेश पारधे आदी उपस्थित होते.
