उडाण फाउंडेशनच्या वतीने जिल्हास्तरीय बाल शौर्य पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

0

सिन्नर – राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती चे औचित्य साधुन उडाण फाउंडेशन च्या वतीने उडाण फाउंडेशनचा बालशौर्य पुरस्कार वितरण सोहळा सिन्नर नासिक येथे संपन्न झाला. बालकांच्या धाडसाचे कौतुक करून त्यांचे मनोबल वाढविणारा उडान फाउंडेशनचा उपक्रम अभिनंदनीय आहे असे गौरवोद्गार महिला व बालविकास विभागीय उपायुक्त सुरेखा पाटील यांनी केले. येथील उडान फाउंडेशनच्या वतीने आयोजित बालशौर्य पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या.व्यासपीठावर आनंदवन येथील जेष्ठ समाजसेवक  मा,मुकुंद दीक्षित,वासंती दीक्षित,बालविकास प्रकल्प अधिकारी मा, अजय फडोळ आदि मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली.आलेल्या सर्व मान्यवराचे स्वागत करण्यात आले,ह्या कार्यक्रमा साठि मान्यवरानीं आपले मनोगत व्यक्त केले,पुरस्कारथीना शॉल श्रीफल सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.ह्या कार्यक्रमा चे सुत्रसंचलन किरण धोक्रट,आभार किरण शिंदे यांनी मांडले,कार्यकमा साठी उडाण फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष भरत शिंदे, उपाध्यक्ष संदीप चौधरी, सत्यजित कळवणकर, बाळासाहेब खैरनार, भाऊसाहेब शेळके, रंजीत बच्छाव,निलेश गर्ज, सुनिल निर्मळ, दत्ता गोजरे,धाकराव सर, डॉ सुधीर कुशारे,महेश शिंदे,प्रमोद दुबे संजय क्षत्रिय इ परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here