
सिल्लोड ( प्रतीनिधी -विनोद हिंगमिरे) केळगाव येथे रविवार रोजी एक रुग्ण आढळला या गावात रविवारी एकास कोरोनाची लागण झाल्याने आढल्याने ग्रामपचायत प्रशासनातर्फे केळगाव गाव सील करण्यात आले दरम्यान खबरदारीचा म्हणून या रुग्णाच्या संर्पकातील नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आरोग्य सेविका जयश्री जाधव,आरोग्य सहाय्यक एस.टी.ईगळे,आरोग्य सेवक मधुकर काथार, संरपच सोमनाथ कोल्हे,उपसंरपच संतोष जाधव,पो.पा.बाळासाहेब ईवरे,तंटामुक्ती अध्यक्ष सर्जेराव पवार,आमठाणा बिटचे जमादार देविदास जाधव,सचिन सोनार,अविनाश नाईक ,प्रशासनाकडून संपूर्ण गाव सील करण्यात आले रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तीची माहिती गोळा करण्यात आली
रविवारी सकाळी केळगाव येथील एक रुणाचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने येथील रुग्ण संख्या एक झाली आहे
खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण गावात ग्रांमपंचायच्या वतीने धूळ फवारणी करुन परिसर निर्जुतीकरण करण्यात आला व त्यांचा राहण्यात असलेला परिसर सील करण्यात आला आहे नांगरिकांनी घाबरु न जाता काळजी घ्यावी असे आवाह उपसंरपच संतोष जाधव ग्रामपंचायतीने वतीने करण्यात आले आहे यावेळी ग्रामविकास अधिकारी एम.ई अवसरमोल,संरपच सोमनाथ कोल्हे,उपसंरपच संतोष जाधव,तंटामुक्ती अध्यक्ष सर्जेराव पवार,कोतवाल विठ्ठल राठोड,संजय जैन यांनी गावात संपूर्ण बंद ठेवून नागरिकांना सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे.
सिल्लोड तालुक्यातील केळगाव येथे रुग्ण आढल्याने येथे भेट देऊन पाहणी करताना आरोग्य कर्मचारी पोलीस अधिकारी आदी.
