मनमाड करांची चिंता वाढली मनमाड

0

मनमाड- कोरोना वाढता प्रादुर्भाव बघता मनमाड़कराना घरात रहा सुरक्षित राहान्याचे मुख्याधिकारी दिलीप मेनकर वेळोवेळी विनंती केली.संक्रमित एरियात बालविकास प्रकल्प नासिक नागरी 2 अंतर्गत कार्यरत असलेल्या सेविका मदतनिस ह्या तहसीलदार साहेबाच्या आदेशा ने सर्वेक्षण करत आहे.एक टिम मधे 2 सेविका अश्या दहा ,दहा एकूण 20 सेविका मदतनिस प्रत्येक एरीयात सर्वेक्षण करत आहे.प्रशासकीय कर्तव्य करणाऱ्या आंगनवाड़ी सेविका मदतनिस कोरोना योद्धा म्हणून घरोघरी जाऊन लोकांना सुरक्षित राहान्यासाठी काळजी घेण्याचा सल्ला व सर्वेक्षण करत आहे, सदरील एरियामध्ये सलग 14 दिवस कोरोना सर्वेक्षण सुरु राहाणार आहे. तेव्हा मनमाडकरांना घरीच रहा सुरक्षित रहा व आपली काळजी घ्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here