
राज्य : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी झांबियाच्या नॅशनल असेंब्लीच्या अध्यक्षांची महामहिम नेल्ली कशुंबा बुटेटे मुट्टी जी यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या संसदीय शिष्टमंडळाची संसद भवन येथे मा.मंत्री अनुप्रियाजी पटेल, सन्माननीय खासदार यांच्यासह भेट घेतली.
