
नाशिक : दिनांक ०३ ऑक्टोबर रोजी महामानव ड़ॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्षाचा 66 वा वर्धापन दिन महामेळावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली भुसावळ येथे मोठ्या जल्लोशात संपन्न झाला.त्या प्रसंगी महाराष्ट्र राज्यातील प्रमुख नेत्यांसह उत्तर महाराष्ट्र युवक अध्यक्ष मा.वंदेशजी गांगुर्डे उपस्थित होते, तसेच या वेळी असंख्य कार्यकर्त्यांनी हजेरी लावली,
