०२ ऑक्टोबर २०२२ रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

0

मुंबई : शारदीय नवरात्रोत्सव निम्मित शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व ज्युपिटर हॉस्पिटल आणि डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशन यांचा उपक्रम हृदयाला छिद्र असलेल्या लहान मुलांची मोफत 2D इको तपासणी आणि हृदय शस्त्रक्रिया शिबीराचे अयोजन, करण्यात आले आहे,तसेच ठाणे येथील सुप्रसिद्ध ज्युपिटर हॉस्पिटल, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ. श्रीकांत_शिंदे फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने…!( ० ते १८ वयोगटातील मुलांची महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत 2D इको तपासणी आणि हृदय शस्त्रक्रिया ) कधी?
रविवार, ०२ ऑक्टोंबर २०२२ रोजी 🔴 कुठे??
ज्युपिटर हॉस्पिटल ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, ठाणे येथे.🔴 वेळ???
सकाळी १० वाजता पासून दुपारी ३ वाजेपर्यंत.प्रमुख उपस्थिती मा.श्री शंभूराजे देसाई साहेब,पालकमंत्री ठाणे व सातारा मा.प्रा.डॉ तानाजी सावंत साहेब
आरोग्यमंत्री, महाराष्ट्र राज्य मा.श्री शहाजी बापू पाटील साहेब,आमदार,सांगोला मा.श्री शरद पोंक्षे साहेब संवेदनशील अभिनेते, मा.श्री.मंगेश देसाई साहेब, निर्माते धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे,
चित्रपट,आयोजक, खा.डॉ श्रीकांत शिंदे साहेब
खासदार कल्याण लोकसभा, शिबिरात लहान मुलांची मोफत 2D इको तपासणी करण्यात येईल. प्राथमिक तपासणी नंतर हृदयाला छिद्र निदान झालेल्या लहान मुलांची महात्मा फुले जनाआरोग्य योजने अंतर्गत आणि विविध ट्रस्ट अंतर्गत मोफत शस्त्रक्रिया करण्यात येईल. यासाठी पालकांनी खालील वैद्यकीय सहाय्यकांकडे नोंदणी करावी. 🔴संपर्क/ नाव नोंदणी at Jupiter Hospital
सौ रेश्मा पवार, मो.९६१९३६५४२६, संपर्क/ नाव नोंदणी 🔸श्री.मंगेश चिवटे, मा. कक्ष प्रमुख, मो.८९०७७७६००६ 🔸श्री.राम राऊत, कक्ष प्रमुख, मो.८९०७७७६००४,🔸श्री.माऊली धुलगुंडे, सह कक्षप्रमुख,, मो.८९०७७७६००२

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here