माजी खा शेट्टीची उखळू ग्रामसभेला उपस्थती वनजीवचे अधिकारी खडबडून जागे

0

मुंबई : जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

सांगली: गणेश माने, वारणावती वन विभागाच्या अधिकाऱ्याच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून ग्रामस्थानी काल राजु शेट्टी याना ग्रामसभेला येण्याची विनंती उखळूचे सरपंच यांनी केली होती आज स्वतःराजु शेट्टी उखळू ग्रामसभेला उपस्थीत राहल्याने वन विभागाच्या अधिकाऱ्याची तारबळ उडाली प्रामुख्याने शामाप्रसाद मुखर्जी योजने बाबत निर्णय का घेत नाही वन प्राण्या मुळे होणाऱ्या नुकसानी बाबत तसेच येथील वनक्षेत्रपाल नदकुमार नलवडे यांच्या मनमानी अरेरावीची भाषा वापरत असल्याने व शामा प्रासद मुखर्जी अंतगर्त मिळणाऱ्या लाभ पासून वंचित ठेवल्याने कंटाळलेल्या उखळू ग्रामस्थानी आपल्या व्यथा माडल्या यावर वनक्षेत्रपाल यांनी ग्रामस्थाची माफी मागत येथुन पुढे असे घडणार नसल्याचे सांगितले व या बाबत वरिष्ठ सोबत बैठक घेऊन सर्व प्रश्र मार्गी लावण्याचे आश्वासन खा शेट्टी यांच्या साक्षीने सर्व ग्रामस्थाना दिले या वेळी मणदूर सरपंच वसंत पाटील, राजु वडाम पाटील, शिवाजी वडाम उखळू व मणदूरचे ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here